Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy Classics

3  

Rakesh More

Romance Tragedy Classics

कधीतरी तूला

कधीतरी तूला

1 min
206


कधीतरी तूला माझं 

तडफडणारं प्रेम कळेल 

कधीतरी तुझ्या डोळ्यातून 

माझ्यासाठी अश्रू गळेल || 0 ||


वाट बघतोय त्या दिवसाची 

जेंव्हा तूला मी आठवेन

तुझं हृदय माझ्या स्मृती 

तुझ्या मनाकडे पाठवेल 

कधीतरी तुझं पाऊल 

आपसूकच माझ्याकडे वळेल 

कधीतरी तुझ्या डोळ्यातून 

माझ्यासाठी अश्रू गळेल || 1 ||


एक दिवस येईल नक्कीच 

तू माझी बस माझी होशील 

धावत येऊन मला तू 

स्वतः च्या मिठीत घेशील 

कधीतरी तुझं चित्त 

माझ्या दिशेने ओघळेल 

कधीतरी तुझ्या डोळ्यातून 

माझ्यासाठी अश्रू गळेल || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance