STORYMIRROR

Arun V Deshpande

Abstract Inspirational

2  

Arun V Deshpande

Abstract Inspirational

कधी -कधीच

कधी -कधीच

1 min
14.1K


सकाळी सकाळी फुलापरी 

कधी -कधीच भेटते कुणी

प्रसन्नता त्याची पाहुनी 

वाटे, रोज भेटावे असे कुणी …!

खुल्या मनाचे दिलदार ते 

कधी- कधीच भेटते कुणी 

संवाद साधावेत त्यांच्याशी 

नसे भेटत नेहमी कुणी ….!

जपावीत माणसे नेहमी 

कधी-कधीच भेटते कुणी 

परत भेटतील का हे कधी ?

काय सांगावे हो कसे कुणी ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract