STORYMIRROR

Aarya S

Fantasy Others

2  

Aarya S

Fantasy Others

काय असते चारोळी

काय असते चारोळी

1 min
98

चारोळी म्हणजे काय असते,

असतात चार ओळी.

बांधून ठेवतात घट्ट त्या,

पूर्ण कवितेची मोळी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy