अनमोल नाते
अनमोल नाते
बहिण भावाच नात
जगा पलिकडच असत
त्यात कधी भांडण तर कधी
प्रेम बहरलेल असत
भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून
त्याच्या मनातल दुःख ओळखनारी
व्यक्ति असते बहिण
कधी रागभरनारी तर कधी रुसनारी
व्यक्ति असते बहिण
कधी हसवून रडवनारी
तर कधी रडवून हसवनारी
व्यक्ति असते बहिण
भावाच्या मनातल दुःख ओळखणारी
व्यक्ति असते बहिण
रक्षा बंधनाचा उत्सव भावासाठी
उत्साहात साजरा करणारी
व्यक्ति असते बहिण