STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Classics

3  

Amruta Shukla-Dohole

Classics

राजकुमारी आणि राजहंस

राजकुमारी आणि राजहंस

1 min
193

सुंदर अश्या राजकुमारीची गाथा हा 

राजाहंस सांगतो. कीर्तिच्या तुझ्या कथा..

जणू काही हृदयी प्रीत जागत जाणता, अ जा ण ता


अशी ही राजकुमारी, पाहिले तुला न मी, तरिही 

निती पाहते लाजुनी मनोमनी


विचार केला तर उगिच धुंद रहाते

ठाऊक न मजसी जरी निषाद देश.. 

कोणता दिवस रातराणी, तुझ्या मनाला 

साद घालतें ॥ मैत्रीण सांगते तुझी अमोल योग्यता...


निम्तरणाविना पुन्हा हंस येई ते 

वाणी नादचित्र रेखाटतो,

तुझेच मन कुजनी बुजून वाढवुन ते उडुन जातें मागुनी..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics