STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Classics Fantasy

3  

Amruta Shukla-Dohole

Classics Fantasy

अंतरंगात श्रीकृष्ण

अंतरंगात श्रीकृष्ण

1 min
201

त्याच्या उघड्या डोळ्यांत राधा

दुसरी कुठलीच जाण नाही

त्याला डोळे मिटायचेही

उरले मुळीच भान नाही ll


तिच्या बंद डोळ्यांमधे

स्पष्टपणे दिसते आहे

अंतरंगात श्रीकृष्ण

म्हणून तर ती हसते आहे ll



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics