STORYMIRROR

Amruta Shukla-Dohole

Inspirational

3  

Amruta Shukla-Dohole

Inspirational

छंद

छंद

1 min
128

छंद मज लागो विठ्ठलाचा, "विठ्ठलाचा"

ज्ञानदेव ज्ञानिचा , "ज्ञानिचा" ||

कैवल्याचा निर्मळ पुतळा

अवतरला भूतळा, अंतरंगी मम जीविता, "जीविता"

ज्ञानराज ज्ञानेशाचा , "ज्ञानेशाचा" ||

ये येई होई विठाई

करुणा करा तुका नाही,

परमानंद परमविठाई

दास नामा तव चरणाचा

तव चरणाचा!!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational