STORYMIRROR

Arun Gode

Classics

3  

Arun Gode

Classics

कासावीस मी तुझ्यासाठी.

कासावीस मी तुझ्यासाठी.

1 min
427

कासावीस मी तुझ्यासाठी.

माणसाचे जीवन निकस असते,

स्त्रीच्या आगमनाने गतिशिल होते.

निकामी हाताला काम लागते,

मगच संसाराची गाडी वेग पकडते.


संसरारुपी गाडीचे दोघेही चाके असते,

दोघांच्याही विचारांची समानता असते.

तेव्हाचं दोन्हीही चाके सारखे धावते,

मगच संसाराची गाडी खरा आनंद देते.


सुखीसंसारात वेळेचे भान दोघांनाही नसते,

एकमेकाच्या सुखासाठी व्यस्त नेहमीच असते.

काळला कधी –कधी ते नेमके मान्य नसते,

अधे-मधे दुःखाची लाट येत-जात असते.


कधी मी जेव्हा तुझ्या वेदना अनुभवतो,

तुझ्यासाठी जीव माझा कासावीस होते.

कासावीस मनला तु धीर नेहमीच देते,

असे उन्हाळे-पावसाळे नेहमीच येत असते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics