STORYMIRROR

Arun Gode

Romance

3  

Arun Gode

Romance

रेशीमगाठी

रेशीमगाठी

1 min
258

लग्नात बांधली भटाने गाठ,

सहज सोडता आली ती गाठ.

पण तुझ्या प्रेमाची पडली घट गाठ,

अंत बेळीच सुटनार ती बांधली ग़ाठ.


उन्हाळ्या- पावसाळयाची आली लाट,

तरी संसाराचा वाढतच होता थाट.

परंतु अजुन घट पडली रेशीमी गाठ,

पन उभी नाही झाली संसाराची खाट.


तुझ्या स्वप्न्पूर्तिची मी लावली वाट,

सुखी संसार भोगण्याची तुझी खटपट.

काही तरी मिळून करु पूर्ण तुझीच रट

मगच येनार आनंदाचे क्षण चट-पट.


समविचाराने केले मन अगदी घट,

अवघड झाले काळाला सोडने रेशमीगाठ.

प्रकृतिला आमचा आहे प्रामाणिक हट,

सात जन्मापर्यंत अशीच असो आमची रेशमीगाठ.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance