STORYMIRROR

Arun Gode

Abstract

3  

Arun Gode

Abstract

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृती

1 min
1.1K

देशात विविध संस्कृतीचे मिश्रण,

भारतीयांना वाटतो याचा अभिमान.

जगाला सांगतो संस्कृतीचे गुणगान,

विविधते मध्ये एकता हीच आमची शान.


आमच्या संस्कृतीला लागले कां ग्रहण?,

सहष्णुतेचे कां घेतले असहष्णुतेने स्थान.

वैज्ञानिक दृष्टिकोणाचे झाले कसे पतन,

देशात अंधश्रध्देचे माजले सर्वत्र थैमान.


माणुस झला माणसाचा कट्टर दुश्मन,

क्षणीक सुखासाठीच करतो कारस्थान.

आज नाही राहिली मानवता मूल्यवान,

कशे करावे या समृध्द संस्कृतीचे जतन.


मानवी सुखाचे मूळ कारण दिसते विज्ञान,

सुख-सुविधेने वाढवली स्वार्थाची तहान.

प्रत्येकजन करतो प्राप्तीसाठी ओढ-तान,

करुन क्षणी-क्षणी भारतीय संस्कृतीचे पतन.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract