STORYMIRROR

Arun Gode

Inspirational

3  

Arun Gode

Inspirational

बंदिणी

बंदिणी

1 min
440

पत्नि स्वतःला सजते गृहिणी

पन ती असते घराची बंदिणी,

ती बांधली असते नेहमी मायेत,

घरची करते ती सारखी पाहणी.


संसाराची गाडी चालवते नेहमी,

काय आहे,काय नाहीची तपासणी.

ती सारखी झटते घरासाठी जशी हिरकणी,

ती म्हणुन असते आदर्श गृहिणी.


जरी कमवत नसते पैसे कधी,

काट- कसरीने जमवते लक्ष्मी.

अडी अडचनीच्या येनवेळी,

तीचीच कामी येते घरासाठी लक्ष्मी.


तरी तीच्या कर्तृवाचे नसते कोणाला भान,

घरात नेहमीच होते सामुहिक अपमान,

गिळुन टाकते सुखी संसारा साठी अपमन,

अरे करायला शिका बंदिणीचा सम्मान.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational