रंग रंगती !
रंग रंगती !
1 min
293
चांदणं नभात शोभे आज
झालर खुलुन दिसे आज
नवी नवलाई टिपुर चादंण्याची
रंग आकाशाचे सुंदर दिसण्याची !
मनातील रंग आगळे भासतात
निसर्ग याला साथ देतात
पानाचे हिरवे रंग
फुलांचे विविध रंग!
सगळी रांगोळी शोभे अंगणात
मनातले भाव उमटतात त्यात
सफेद रंग असा वेगळा
सगळ्यामध्ये कसा मिसळ