STORYMIRROR

Yogesh Khalkar

Inspirational

3  

Yogesh Khalkar

Inspirational

होळी रे होळी

होळी रे होळी

1 min
334

होळी रे होळी

पुरणाची पोळी

इद्रधनुष्याच्या रंगांची

सप्तरंगी खेळी ||


कृत्रिम रंगांना टाळू या

नैसर्गिक रंग वापरू या

पाण्याची बचत करता

 पर्यावरणाचे भान जपू या ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational