STORYMIRROR

Yogesh Khalkar

Classics

2  

Yogesh Khalkar

Classics

होळीचे रंग

होळीचे रंग

1 min
31

रंग त्यागाचा

रंग समृद्धीचा

रंग शांतीचा

रंग सौख्याचा

रंगाचा हार गुफिण्या

सण होळीचा आला

रंग उधळू चला

रंगात रंगू चला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics