कामातल्या कामात
कामातल्या कामात
कामातल्या कामात बोलतात लोक पण
विरंगुळ्यामध्ये शांत ठेवतात डोकं,
कामातल्या कामात सगळे देतात थोडासाच वेळ,
मग इतरवेळी ओरडतात, नाही बसत याचा आमचा मेळ,
कामातल्या कामातच सगळे जग चाललंय सध्या,
वेळच नाही इथे कुणाला लवकरच होते रात्र संपून संध्या,
पण कामातल्या कामातच सगळे व्हायला लागले तर,
माणसाला सुख-दुःखाक्षणी कामातल्या कामातच सगळे भेटतील, मग हा विषय गंभीर,
करेल सगळ्यांना एक दिवस जर्जर...
