का तर ती वैश्या होती,,,,
का तर ती वैश्या होती,,,,
आयुष्यातील सर्व रंग
उडून गेले,,,
फक्त
जबाबदारी मजबुरीचा
रंग राहून गेला,,,
मनाचे हजार तुकडे झाले,,,
शरीर बार-बार विकले गेल,,,
तिच्या मनाची कशाचीच
किंमत नाही,,,,
फक्तत आणि फक्त,,,
सुंदर
सर्वांनी तिचं शरीर पाहिलं ,,,
दारावर हजारो लोग आले
हजारो लोक गेले,,,
कोणीी तिला नेण्यासाठी
नाही आला ,,,,
तिला फक्तत भोगवस्तू
म्हणून पाहिलं ,,,,
तासा तासाने तिच्या
शरीराची बोली लावली गेली,,,
तिच्या मनाला वाटत होतं ,,,,
कोणीतरी येईल मला
घेऊन जाईल ,,
तिचे डोळे दाराकडेे होती,,,
कोणी मात्र आलच नाही,,,
पैसाा देऊन तिच्या
शरीराला लोचंणारे तर आले,,,
तिच्या मनाला मात्र
तूछ समजलं,,,
इन्सानियत म्हणून,,,
कोणी मान सन्मान
नाही दिला ,,,
सगळ्यांनी मात्र
भोगवस्तू समजली,,,
डोळ्यातील स्वप्न
वाहून गेलं,,,
फक्त शरीराचा
साफळा मात्र,,
तसाच राहून गेला,,,
अनेक जाती धर्माचे,,,
लोक आले,,
आले गेले,,,
अंधेेेऱ्यातून प्रकाशाकडे ,,,
देण्यासाठी,,,
कोणीच आले नाही,,,
का तर,,,???
ती वेश्या होती,,,
