Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendrakumar Shelke

Drama

3  

Rajendrakumar Shelke

Drama

का कुणास ठाऊक देवा..?

का कुणास ठाऊक देवा..?

1 min
164


का कुणास ठाऊक देवा.?

नेहमी वेगळंच घडत,

काम प्रामाणिक केलं

तरी त्यात विघ्नच येत


का कुणास ठाऊक देवा?

एखाद्यावर किती प्रेम केलं,

तरी त्याच उत्तर त्यानं

विश्वासघात देऊन दिल


का कुणास ठाऊक देवा?

आज कोणाचा कोणावर,

विश्वास नाही उरला आता

प्रत्येकवेळी फुटते ते खापर


का कुणास ठाऊक देवा?

म्हणून हा कोरोना आला,

मुसक्या बांधून माणसांना

आज फुटा फुटावर बसवला


का कुणास ठाऊक देवा?

आज देव देवळात नाही,

मनाच्या आर्त गाभाऱ्यात

माणुसकीचा भाव पाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama