जिंका!
जिंका!


ठेवा ठेवा विश्वास मनी
आहे विश्वास माझ्या छातीत
वाहे विश्वास माझ्या धमनीत
कोण काय मग करील मला
घेत असतो मी सारी काळजी
घेत असतो मी औषधही
लढेन मी जगेन मी जिंकेन मी
कोण काय मग करील मला
करा मनास बुलंद
ठेवा आत्मविश्वास
छोटे मोठे हे जीव
करतील काही न मला!