STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

जिजाबाई....!

जिजाबाई....!

1 min
949


राजमाता जिजाबाई शहाजी भोसले...!


रा जा ललकारी अशी दे

ज रा जाग आम्हास येऊ दे

मा गे वळून पाहता इतिहास

ता रुण्य उफाळून येऊ दे

जि जाऊंच्या नसातील

जा तीवन्त स्वाभिमान जागू दे

बा हुत स्फुरण भरुनी

ई र्षा मनी निर्माण होऊ दे

श रम अंगीची नष्ट होऊनी

हा ताला कर्तव्य बळ लाभू दे

जी त नजरेस पडू दे

भो ग नशिबीचे सरून एकदा

स र्व समाज एक होऊ दे

ले कर प्रत्येका घरची सदैव सुखी होऊ देत...!


आठव होता राजमाता जिजाऊंचा

प्रार्थना जयंती निमित्य केली

विनम्र होउनी माऊली चरणी

काव्यसुमनांची आदरांजली अशी वाहिली.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational