STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Tragedy Others

3  

Rohit Khamkar

Abstract Tragedy Others

जीवनधर्म

जीवनधर्म

1 min
269

धर्म काय तो जगण्याचा, आम्हा अजून नाही कळला.

सत्याचा मार्ग बोचतो, परी अजूनही नाही वळला.


वळतात त्या वाटा, आपल्या हाती पाउले.

घाई चुकीची करण्या, ते ही वाकडे धावले.


आता आलोय खुप पुढे, चांगल की वाईट ठाव नाही.

मागे मग वळून पाहतोय, बाकी उरलय का काही.


पुन्हा पुढे जाने आहे, प्रश्न आता पडावा का.

काय वावगे आपल्यासाठी, विचार एवढ्यात आठवावा का.


वेळ सतत हाती आहे, केव्हा ही सुधारा स्वतःला.

या मार्गावर जगताना, पालन करा जीवन धर्माला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract