जिद्द
जिद्द


कसणे मनाला ना सोपे
चिकाटी, अथक परिश्रम
हेच मूळ मंत्र असावे
मनी ध्यानी आजन्म
शरीर कसते व्यायामाने
पौष्टिक सात्विक अन्नाने
खुल्या शुद्ध प्राणवायूने
उत्तोमोत्तम दैनंदिनीने
कसणे मनाला ना सोपे
चिकाटी, अथक परिश्रम
हेच मूळ मंत्र असावे
मनी ध्यानी आजन्म
शरीर कसते व्यायामाने
पौष्टिक सात्विक अन्नाने
खुल्या शुद्ध प्राणवायूने
उत्तोमोत्तम दैनंदिनीने