शब्द
शब्द


बोला ना बोला ना
विश्वासाचे चार शब्द
जोडूया हो नाते
हृदयाचे हृदयाशी
चार शब्द जरी
मोल लाख त्यांचे
शब्द ते जरी....
परिमळ बंध साधी
नाते जे नाही रक्ताचे
परी विश्वासाने बनते
आजन्माचे घट्ट ते....
पारखी न होता
सारखी वागणूक ठेऊ..
आदर करू कदर करू
मर मर मरु विश्वासासाठी.