झाडे लावा, झाडे जगवा
झाडे लावा, झाडे जगवा
झाडे लावा, झाडे जगवा
हे फक्त बोलण्यापुरतेच नाही
जतन करा झाडांचे पण
तोडण्याचा अधिकार नाही
सावली देई, फळ देई,
देई तुम्हाला ऑक्सिजन
झाडे वाचवा अभियान राबवून
करा तुम्ही संवर्धन
झाडे लावून तुम्ही
करा सर्वत्र शांती
वृक्षतोड थांबवून
बंद करा तुम्ही क्रांती
