वृक्षतोड थांबवा
वृक्षतोड थांबवा
वृक्षतोड थांबवा
अन् पृथ्वी वाचवा
झाडे लावा अन्
पर्यावरण वाचवा
पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी
झाडे आपण लावू या
छोट्याशा प्रयत्नांतून आपल्या
पुन्हा असंख्य जंगले उभारू या
पर्यावरण साखळी ही
अखंड अशीच ठेवून
वृक्षतोड थांबवूच आता
आपण सर्वांनी एक आण घेवून
