STORYMIRROR

कवी:- ए. आर. थोरात

Action Inspirational

3  

कवी:- ए. आर. थोरात

Action Inspirational

ती सर्व सहन करते

ती सर्व सहन करते

1 min
147

ती संभाळते घर

तिच नोकरी करते

कुटूंबासाठी धडपड तीची

ती सर्व सहन करते 


पहाटे उठून ती

राबराब राबत असते 

कितीही झाला त्रास तिला

तरी ती सर्व सहन करते


तिचे मन मात्र

कुणीच समजावून घेत नाही

कितीही झाला त्रास तिला

तरी कुणी जाणवून घेत नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action