तरुण-वृद्ध
तरुण-वृद्ध
1 min
9
तरूण-वृद्ध एकच आहे
वयामध्ये फरक असतो
मानवता हाच धर्म आहे
देव सर्वांसाठीच वेगळा नसतो
कुणी वृद्ध तर कुणी तरुण
वेळ फक्त कटत असतो
वयामधला फरक तो
विचारांत जाणवत असतो
जो तो आपापल्या जागी
योग्यच असतो
एक निर्णय चुकल्यावर
दुसरी चूक कुणी करत नसतो
