शहरापेक्षा गाव सुंदर
शहरापेक्षा गाव सुंदर
शहरापेक्षा गाव सुंदर
ना शहरात असते मज्जा
इतभर कपडे घालून फिरतात
ना असते मुला-मुलींना लज्जा
गावाकडचं वातावरण
असतं नेहमी स्वच्छ
शहरांमधल्या नाली
खूपचं हो गलिच्छ
उंच उंच इमारती
नुसताच बांधकामाचा कहर
वातावरणचं असतंय दूषित म्हणून
नवीन रोगाची येते लहर
शहरापेक्षा गाव असते
कैक पटीने भारी
अन् शहरामध्ये मात्र
हॉलमध्येच मोरी
