गरीब असो वा श्रीमंत
गरीब असो वा श्रीमंत
गरीब असो वा श्रीमंत
जीवन तर जातोच हो
जीवन शैली वेगवेगळी
परंतु जगण्यासाठी पैसा लागतोच हो
कुणाकडे आहे सायकल
तर कुणाकडे आहे गाडी
पैसा कमविण्यासाठी घडपड सारी
शरिराची झाली काडी
आयुष्यभर पळून पैश्यामागे
कर्तव्यच पुर्ण केलं नाही
काय उपयोग त्या संपत्तीचा
जे काहीच दान केलं नाही
