STORYMIRROR

Anagha Kamat

Inspirational

3  

Anagha Kamat

Inspirational

झाडांचे महत्त्व

झाडांचे महत्त्व

1 min
287

झाडे आमची संस्कृती 

करु या त्यांची आरती 


वटवृक्ष, आंबा, केळ, नारळ 

तुळस, औदुंबर, प्राजक्त, पिंपळ 


झाडे देतात पाने, फुले, फळे 

खातात आमचीं मुले बाळे 


झाडांमुळे मिळतात पाळेमुळे 

झाडांवरती पक्षी काळे निळे 


झाडांमुळे येतो पाऊस 

पावसामुळे पिकतो ऊस 


आयुर्वेदाचे मिळते औषध 

झाडांवरच तयार होतो मध 


आल्यागेल्याला मिळते छाया 

शीतल वाऱ्यामुळे प्रसन्न काया 


झाडे कधीच मारू नका 

झाडांना इजा करू नका 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational