जग..
जग..
जग म्हणजे काय?..
ज्याना कुणाचे भले सहन होत नायं...
जग म्हणजे काय?
ज्याचे तुमच्या वाचून काही आवडतं नायं...
जग म्हणजे काय?
अडचणी तु हायं ,गरज संपली कि तु माझा कोण नायं....
जग म्हणजे काय?
तुझ्या बऱ्या वाईटाचा त्याला फरक पडत नायं....
जग जग काय करता,
.......सोडा तो पाश..... जगाच्या फंद्यात आता पडायचं नाय
....आपली किंमत आपणच करायची हायं,...
स्वाभिमानाने जगण्याची कला शिकायची हायं.
आपले कर्तव्य चोख करायचे हायं....
दुनियादारी विसरायची हायं ... मनःशांती जपायची हायं...
