STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational

2  

Meena Kilawat

Inspirational

जागतिकरण

जागतिकरण

1 min
14.4K


जागतिकीकरणाच्या विळख्यात फसलं पुर्ण जग

विकास कार्य करुन देशाला हातभार लावूया सब,

जागतिकी करणाचा घ्यावा फायदा सर्वांनी....

           

देशाच्या इतिहासात बनत नव्हती सुई,सुत

अन आता बनलेले आहे मोठमोठे कारखान.....

नव चेतना नवीन घोषणा रोजच्या रोज

आता कुणी गरीब नाही ना कुणी अमिर....

किती महिने किती वर्ष लागायचे प्रवासाला

खड्डया खटाऱ्याचा प्रवास करत असे वणवण..

आता जीकडे तीकडे जलद गतीचे वाहन

प्रगतीने व्यापल अख्ख सारे जग आपन....

प्रगतीच प्रगती सर्वदूर सर्व जागेवर

जागतिकीकरणाचा घ्यावा फायदा सर्वांनी...

जगाच्या सोबत चालावे प्रत्येक मानवाने 

जुने वीसरुन नवीन प्रगतिचा ध्यास प्रेमान

 विकास कार्याला लावुया सर्वस्वी हातभार

जागतिकीकरणाचा घ्यावा फायदा सर्वांनी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational