STORYMIRROR

Meena Kilawat

Inspirational

2  

Meena Kilawat

Inspirational

संभ्रम

संभ्रम

1 min
13.9K


 या संभ्रमात जगूनी आपण

आपलेच अहीत चिंतू

उघड्या डोळ्यानी बघावे

खरोखरचेच हे विंचू.

या कल्पनांना उडवू नये

आसमंतातल्या सप्तरंगात

ह्रदयात असू द्यावी या

यशस्विता सकंल्पनेत.

होवू नये कधीही हानी

वेळ वाया नको पश्चातापात

हातात हात देवूनीया

काढावी मनावरची कात.  

बिंबीत हे चीत्र अवघेची 

असतात संभ्रमांकित वलय 

आरसाही भ्रमांकित असे

यात नवल ते कसले काय.

पाण्यातले धूसर प्रतिबिंब 

दिसे नयनात ही या कूसळ

जयाचे मिटे न कधी हे संभ्रम

कूष्ठीत वाहे तो जन्म कूटाळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational