STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*हसा आणि हसवा*

*हसा आणि हसवा*

1 min
15.2K



हसा आणि हसवा

हे ब्रीद आयुष्यात बाणवा


लोकांना नेहमी आपलेसे करावे

विश्वासाने कर्म कराव

आदरयुक्त भावना जपावी

मनामनातून काळजी घ्यावी


जीवनात चांगले घडले की

आनंद ओसंडून वाहतोय

जीवनात वाईट संकट आले की वागण्यातून तो दिसतोय


हसा हसवा हे ब्रीद बाणवा.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational