हरवलेली माणुसकी
हरवलेली माणुसकी
हरवलेली माणुसकी
आज मी शोधते
हात दुसऱ्यास देता
माणुसकी बघते
दया मानवता हे शब्द
आज पोकळे वाटे
बघुनी हिंसाचार
मनात अंधार दाटे
नको हा भ्रष्टाचार
थोड्या साठी आता
काय नेशील तू
देवाघरी जाता
