हरवले ते रंग
हरवले ते रंग
रंग आनंदी जीवनाचे ते
हरवले या काळजीत ही ..💞
जाणवते आज आस ती
बेरंग आहे जणू आयुष्य ही
जिथे तिथे एकच विषय ही
बोलायच सांभाळ अन दुरावा ही
रंग आनंदी दिसतील ही
क्षण पुन्हा हसतील ही
जीवनी असे काही बेरंगी
सारेच दृश्य दाटते भीतीही
काही केल्या सुर आनंदी
नसे दिसत मला कुठेही
रंग आनंदाचे हरवले जणू
असा बदल आहे आला जीवनी
रोगाच्या या वातावरणात ही
शोधतो आहे प्रत्येक जण
रंग आनंदी जीवनाचे ते
हरवले या काळजीत ही ..💞
😥😥😥😥😥💃💃