STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

होळी

होळी

1 min
168

होलिका देवी

आज उगवली

प्रसंन्न जाहली

सुखात ठेवी.....


पुजा करूया

 होळी देवतेची

वेळ प्रार्थनेची

मनी पाळूया....


देवी तुजला

करीते विनंती

नाश करी अंती

दुष्ट माजला ...


संकटी मात

सुख ते मिळूदे

दुर्जन हरू दे

त्यांचाच घात ....


सार्‍या जनास

दे आयुष्य शांत

नको मनी भ्रांत

दावी सुखास ....


दैत्य माजले

आज हे जगात

स्वार्थ बाजारात

ते सोकावले ...


ते रामराज्य

येऊदेच आज

देशावर साज

हे अविभाज्य ....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational