STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Romance

2  

Prashant Shinde

Drama Romance

गुरुवार...!!

गुरुवार...!!

1 min
15.2K


ही पहाट गुरुवारची... किती सुंदर....!!

ही दिसली मला


पहाताच लक्ष्मी वाटली

हा दृष्टांत म्हणावा की

टवाळकी परमेश्वराची कळले नाही

गुलदस्त्यातील ही सुख कळी

रुसण्यात सुद्धा छान दिसत होती

वाटलं मगर मिठी मारावी

रत्तीभरही रुसवा ठेवू नये

चिवचिवाट मुखेच बंद करावा

किती किती ऐकून घ्यायचं

तिच्याकडे त्याची मोजदाद पण नाही

सुंठी वाचून खोकला जावा

दमदार सुरुवात दिवसाची व्हावी

रमत गमत दिवस जावा हे


नशीब असतं एकेकाच....!!!

सुप्रभात...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama