STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

3  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Classics

गुलमोहर

गुलमोहर

1 min
273

उभा थाटात

विस्तीर्ण डौलदार

गुलमोहर


कंच हिरवी 

वाऱ्याने डुलताती

सुंदर पाती


गुच्छ फुलांचे 

फुलले फांद्यांवरी

लाल सुंदरी

 

फुलला तरु

सुरू पक्षी कूजन

मोहवी मन


भासे ग्रीष्मात

तरुवर सुंदर

गुलमोहर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics