जातोस जेव्हा तू दूर देशी रे एकही क्षण न जाई आठवणीशिवाय रे जातोस जेव्हा तू दूर देशी रे एकही क्षण न जाई आठवणीशिवाय रे
भासे ग्रीष्मात तरुवर सुंदर गुलमोहर भासे ग्रीष्मात तरुवर सुंदर गुलमोहर