STORYMIRROR

kishor zote

Tragedy

2  

kishor zote

Tragedy

गरिबीचे निर्मूलन

गरिबीचे निर्मूलन

1 min
13.9K


गरीब श्रीमंत दरी

चालली आहे वाढत

मुठभर लोकांच्या

बहुजन गुलामीत १

जानवते विषमता

समानता संविधानात

अंमलबजावणी नाही

गदा येते अधिकारात...२

कष्टकरी श्रमकरी

मरती दारिद्रयात

राहिलेली जनता

झिंगते व्यसनात....३

नोकरी अश्वासन

निवडून येतात

बेरोजगारांच्या

निराशा पदरात...४

गरिबीचे निर्मूलन

नसते कधी घडत

भांडवलशाहीला जोवर

कोणीच नाही नडत.... ५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy