STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

3  

Priti Dabade

Inspirational Others

गण गण गणात बोते

गण गण गणात बोते

1 min
215

गण गण गणात बोते

म्हणुनी गजानन महाराजांचा मंत्र

समस्यांचे होई निवारण

शांती मिळवण्याचं हे तंत्र


असे दत्ताचा अवतार 

गण गण गणात बोते

शेगावात प्रकट झाले

मनुष्यरुपी देव होते


महाराष्ट्रातील एक तीर्थक्षेत्र

भाविक गर्दी करीती

गण गण गणात बोते

बोलत महाराजांचे दर्शन घेती


शेगाव महाराजांची कर्मभूमी

छायाचित्रात हाती चिलीम दिसते

तेजस्वी चेहरा, मुखी असे

गण गण गणात बोते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational