STORYMIRROR

kishor zote

Tragedy

3  

kishor zote

Tragedy

गळफास

गळफास

1 min
14.6K


उभ्या पिकाकड

पाठ फिरवली

आसू डोळ्यातल

पापणी सांडली

उसनाच पैसा 

पेरणी सरली

बळीराजा थट्टा

साऱ्यान लावली

कर्जाचा डोंगर

झोपच उडाली

लेक उपवर 

घरात बसली

बैलाचा कासरा

घालमेल झाली

गळफास त्याचा

आत्महत्या केली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy