STORYMIRROR

Monali Kirane

Abstract

4  

Monali Kirane

Abstract

एकपात्री प्रयोग

एकपात्री प्रयोग

1 min
312

आयुष्यच माझं झालाय एकपात्री प्रयोग,

कामं करायला प्रेक्षकांचा काय उपयोग?


कधी होते भांडीवाली,घासते भांडी चार

थोडा न्हावी-थोडा शिंपी गायक थोडाफार


व्हावं लागतं शिक्षक जेंव्हा रूसून बसतं गणित,

वयात येणारी मुलं त्यांचे प्रश्न अगणित


कधी कजाग बायको होते कधी सोशिक सून,

बदलत जातात माझी पात्रं,वेळप्रसंग पाहून!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract