ती चे क्षण
ती चे क्षण
बाई म्हणून मानाचे क्षण,
बाई म्हणून अपमानाचे क्षण
हेही क्षण-ते ही क्षण,
सारी क्षणांची सरमिसळ
मातेच्या वात्सल्ये भरले
अमूर्तसे प्रेमळ क्षण
भुकेलेल्या तृप्त ढेकर,
अन्नप
बाई म्हणून मानाचे क्षण,
बाई म्हणून अपमानाचे क्षण
हेही क्षण-ते ही क्षण,
सारी क्षणांची सरमिसळ
मातेच्या वात्सल्ये भरले
अमूर्तसे प्रेमळ क्षण
भुकेलेल्या तृप्त ढेकर,
अन्नप