Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

एकच मिशन जुनी पेन्शन..

एकच मिशन जुनी पेन्शन..

1 min
141


 **एकच मिशन जुनी पेन्शन* 

 *उठले कर्मचारी पेटून* ,* 

 *मागणी मान्य करावी शासनानं*

 *नाही तर टाकू शासन उलथून* .....धृ !!


 *नाही माघार ठरलंय पक्कं* 

 *जुनी पेन्शन हा आमचा हक्क* ,

 *हक्कासाठी लढ्यात या लाख* 

 *उतरले सारे दंड थोपटून* .....१ !!


 *मागणी मान्य करावी शासनानं

नाही तर टाकू शासन उलथून* .


 *का आम्हावर अन्याय* ?

 *हवी पेन्शन आम्हाला न्याय* ,

 *सारेच या रे सामील व्हा रे* 

 *घेऊ पेन्शन ही मिळवून* ....२ !!


 *मागणी मान्य करावी शासनानं

नाही तर टाकू शासन उलथून...* 


 *लढा निकराने हा द्यायचं* 

 *माघार नाही यशस्वी व्हायचं* ,

 *जुनी पेन्शन ही मिळवायचं* 

 *या शासनाशी लढून* ...३!!


 *मागणी मान्य करावी शासनानं

नाही तर टाकू शासन उलथून* 


 *एकजुटीने मागणी करु* 

 *निर्धार पक्का मागे न फिरु* ,

 *पेन्शन आहे ही हक्काची आपल्या* 

 *सांगू शासनाला ओरडून* ...४ !!


 *मागणी मान्य करावी शासनानं

नाही तर टाकू शासन उलथून*


 *सारे चालवू आपलं डोकं* 

 *येवू द्या जवळ निवडणूक* ,

 *सत्तापरिवर्तन ठरलं पक्कं* 

 *करु परीवर्तन एकवटून* ...५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract