एकात्मता ठेवा
एकात्मता ठेवा
जात पात आता विसरा
दोघात नको तिसरा
पिकवा अन्न वनात
सर्वांना ठेवा मनात
शेतकरी फिरतो रानात
जातीवर करा मात
लावुनीया शत्रूंची वाट
वाढ़ुया प्रेमाच ताट
विसरा आता जात
समोर चालून पूर्ण करू या पात
हाती घ्या पाटी शिकायला
चला जाऊ या प्रेमाच धान पिकायला
गोडवा येईल पिऊन उसाचा रस
काढू या मिळुनी दुःखाचा कस
