STORYMIRROR

Ketaki Vaidya - Music

Abstract Others

4  

Ketaki Vaidya - Music

Abstract Others

एक ध्यास....

एक ध्यास....

1 min
396

आवर रे सावर रे आवर रे आता,

सावर रे आवर रे भाव ते आता ।


गुंतुनी गुंतणे शब्दात रे आता,

थांबवं रे थांबवं हे गुंतणे आता ।


साधण्या रे साध्य तू धाव रे आता,

एक लक्ष्य एक ध्यास ठेव रे आता ।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract