STORYMIRROR

Ketaki Vaidya - Music

Fantasy Inspirational Others

3  

Ketaki Vaidya - Music

Fantasy Inspirational Others

जगणे हे माझे खुलते

जगणे हे माझे खुलते

1 min
298

दुनियेतील रंग एवढे

मनात मी सारे जपते

अनुभवांचे संचित घेऊन

जगणे हे माझे खुलते...


मोकळेच हात माझे

भरतील उद्या माणिके..

उजाडतील दिस तेही

पडतील अंधार फिके..


लढण्यास सज्ज व्हा रे

वर्तमान तुला सांगते...

स्वप्नांची घरटी बांधण्या

पाऊल पुढे उचलते...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy