दुवा.....(हेची मागणे )
दुवा.....(हेची मागणे )


देवा तू खूप मोठ्ठा आहेस
चरणी तुझ्या माथा टेकून
वाट काही का मागावंस...
विस्कळीत झालंय जग जीवन,
तुझ्या अद्भुत चमत्काराने
नष्ट करून हा रोग.
कुकर्माचा पाया..
रचिता आहेस तू विघ्नहर्ता गणराया.
नव तेजस्वी पहाट उजाडावी.
मंदिरात तुझा जय घोषाची पालखी निघावी..