STORYMIRROR

Pratik Kamble

Tragedy

3.2  

Pratik Kamble

Tragedy

दुरावा

दुरावा

1 min
14K


आपुलकीच्या नात्याला

दुरवा निर्माण झालाय 

एकटं एकटं जगण्याचा

मला कंटाळा आलाय

आपलीच माणसे सगळी

म्हणारे कोण नाही कोणाचे

जो तो स्वतःचे पाहतो

जगात नाही कोण एक मनाचे

लाजाळुच्या झाडापरी आता 

सगळी माणसे व्हायला हवी

स्पर्शाने एकत्र जुळतील

अशी मिठी मारायला हवी

आपलीच माणसे आपला

विश्वासघात करुन जातात

दुखी करुन माणसाला

स्वतः खुशाल सुखी राहतात

का असे जग सारे आता 

नात्यांना विसरु लागले

खूप छळले मला त्यांनी 

तरी अजून नाही भागले

आपल्याच माणसांनी आता 

गोड बोलून खूप  काटा काढला 

खूप दुख होत ओ मला 

नात्यात माझा दुरावा वाढला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy